Top 10 Marathi Entertainment News | Week 05 2021 | Gashmeer Mahajani, Vaidehi Parshurami

2021-04-05 1

गश्मिरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठीच्या लूकची चर्चा, अमेयची नवी वेबसिरिज, वैदेहीचं हार्डकोअर फिटनेस रूटीन आणि बरंच काही पहा आजच्या Top 10 Entertainmentमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.